ट्रायको एक्स्पर्ट एक हानीकारक बुरशीचा नाश करणारे अत्यंत प्रभावी असे जैविक बुरशी नाशक आहे. याच्या वापरामुळे माती, व बियापासून होणाऱ्या अनिष्ट रोग जसे ड्राय रॉट, रुट रॉट, ड्राय रॉट या सारख्या मातीतून व बियापासून होणाऱ्या रोगांचे नियंत्रण मध्ये अत्यंत प्रभावी पणे नियंत्रन करते.