Xtend Plus

Benefits
  • आद्रक / आले पिकात जास्त फुटवे निघण्यासाठी हे उत्पादन काम करते.
  • ह्या उत्पादनाच्या वापरामुळे आद्रक / आले पिकात जास्त फुटवा निघण्यास मदत होते.
  • XTEND PLUS (एक्सटेंड प्लस) च्या वापरामुळे दिलेल्या खताची अपटेक क्रिया जलद गतीने होते.
  • आद्रक / आले पिकाची एकसारखी व जोमदार वाढ होऊन पानाला व कंदाला चकाकी येते
  • जमीनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते त्यामुळे त्यांचे शोषण जास्त प्रमाणात होवुन पांढऱ्या मुळांची संख्या वाढते.
  • Drip irrigation - 1 Liter to 2 Liter per Acre
  • Tip's : या उत्पादनामुळे आद्रक / आले पिकास सड लागत नाही.

You Might Also Like